एक्स्प्लोर

August 2025 Astrology: ऑगस्टमध्ये 'या' 6 राशींच्या नोकरीचं टेन्शन संपेल! प्रमोशन, पगारात घसघशीत वाढ, तुमची रास कोणती? ज्योतिषी म्हणतात..

August 2025 Astrology: जर तुमची राशी 6 पैकी एक असेल, तर ऑगस्ट 2025 महिना हा नवी नोकरी, प्रमोशन, मोठी पगारवाढ किंवा नवीन नोकरीकडे वाटचाल करण्याचा काळ आहे.

August 2025 Astrology:  तसं पाहायला गेलं तर दरवर्षी, एप्रिल ते जून आणि नंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान, बहुतेक कंपन्यांमध्ये अप्रेजल किंवा प्रमोशनचा काळ असतो. काही कार्यालयांमध्ये, ही प्रक्रिया पूर्ण होते, परंतु काही ठिकाणी ती अजूनही सुरूच आहे. अशा वेळी, जर तुम्हाला काही चांगल्या बातम्यांची अपेक्षा असेल, तर 2025 वर्षातील ऑगस्टचा महिना 6 राशींसाठी प्रमोशनची शक्यता घेऊन आला आहे. जर तुमच्या कुंडलीत ग्रहांची दशा चांगली असेल तर तुमच्या आयुष्यातही सर्वकाही चांगले घडते, ज्योतिषी केदार कुंटे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोणत्या राशींचे ऑगस्ट महिन्यात भाग्य खुलणार? या विषयावर अधिक माहिती देत आहेत. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी? जाणून घ्या..

ऑगस्टमध्ये 6 राशींच्या लोकांना मिळणार नोकरी!

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात कर्क, वृश्चिक, मीन, तूळ, मिथुन, धनु राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये नोकरी मिळणार असल्याचं ज्योतिषी म्हणत आहेत.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी, ऑगस्ट 2025 महिना करिअरमध्ये नवीन उंचीवर घेऊन जाईल. ग्रहांच्या उत्तम स्थितीमुळे तसेच राजयोगाच्या निर्मितीमुळे, प्रगतीचा मार्ग खुला होत असल्याचे दिसते. नव्या नोकरीचे संकेत मिळत आहेत, तसेच नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि चांगले पद मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या बॉस आणि वरिष्ठांचा पाठिंबा देखील मिळेल, ज्यामुळे पुढे जाणे सोपे होईल.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीचे लोक मेहनती आणि जबाबदार आहेत, या वर्षी तसेच ऑगस्ट महिन्यात हे गुण कामी येतील. नवी नोकरी, नोकरीत बदल किंवा प्रमोशनच्या चांगल्या संधी दिसत आहेत. नवीन नोकरी शोधणाऱ्यांनाही चांगली बातमी मिळू शकते. जुन्या प्रयत्नांना आता फळ मिळू लागेल.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टमध्ये मध्ये सिंह राशीच्या लोकांना कामात विशेष मान्यता मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे, बॉस तुमच्या नेतृत्व कौशल्याने आणि मॅनेजमेंट कौशल्याने प्रभावित होऊ शकतात. निकाल - जबाबदाऱ्यांसोबतच पदातही वाढ होईल. विशेषतः तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kedar Kunte (@astrologer_kedarkunte)

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टमध्ये कन्या राशीच्या लोकांना ग्रहांच्या कृपेने नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये चांगले परिणाम दिसू शकतात. नवीन नोकरी, पदोन्नतीसोबतच आर्थिक लाभही होऊ शकतो. जर तुम्ही अलीकडेच एखादा प्रकल्प पूर्ण केला असेल तर त्याचा फायदा यावेळी मिळू शकतो.

मकर

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टमध्ये मकर राशीचे लोक त्यांचे करिअर मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करतील. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. कामाचा ताण देखील थोडा वाढू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. जर तुम्ही बेरोजगार असाल तर नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :           

Weekly Horoscope: आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पहिला श्रावण सोमवार लय भारी! 12 राशींसाठी आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget