एक्स्प्लोर

मोठी बातमी : भारताचा डबल धमाका, तिकडे ऑपरेशन सिंधूर यशस्वी, इकडे करेगुट्टा टेकड्यांवर 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान!

Anti Naxal Operation In Chhattisgarh : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांवर (Karregutta hills) सुरक्षा दलांच्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशनला यश मिळू लागले आहे.

Anti Naxal Operation In Chhattisgarh : भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. कारण एका बाजूला सैन्यानं अचूक रित्या हल्ला करत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवला आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत  'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor)  ही मोहीम फत्ते केली आहे. तर दुसऱ्या बाजूला  छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांवर (Karregutta hills) सुरक्षा दलांच्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशनला (Anti Naxal Operation In Chhattisgarh) यश मिळू लागले आहे. आज (7 मे 2025) पहाटेपासून करेगुट्टाच्या टेकड्यांवर सुरक्षा दलांनी सुमारे 20 नक्षलवाद्यांना कंठस्थान घातल्याची माहिती समोर आली आहे. 

मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता

पुढे आलेल्या माहितीनुसार, अद्याप छत्तीसगड सरकार, छत्तीसगड पोलीस, किंवा सीआरपीएफने या माहितीला दुजोरा दिलेला नाही. मात्र बिजापूर मधून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी मारले गेले आहे. ही संख्या 20च्या जवळपास असल्याचे ही सांगितले जात आहे. दरम्यान अजूनही चकमक सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता बळावली आहे.

नक्षल्यांच्या मुळावर अखेरचा घाव?

करेगुट्टाच्या डोंगराच्या या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांना अद्याप फारसं यश मिळालं नसलं, तरी या ठिकाणी सुरक्षा दलाने 500 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांसह त्यांच्या सर्व मोठ्या कमांडर्सला घेरले आहे. या घेराबंदीचा काय महत्व आहे हे ओळखूनच सुरक्षा दल गेले पाच दिवस 44 - 45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सातत्याने धैर्य ठेवून करेगुट्टाच्या डोंगराला घेरा घालून थांबले आहे. अधून-मधून गोळीबार सुरू आहे. जर या ऑपरेशनच्या माध्यमातून सुरक्षा दल हिडमा आणि देवाला नामोहरम करण्यात किंवा अटक करण्यात यशस्वी ठरले, तर फक्त छत्तीसगडच नाही तर भारतातील नक्षलवादावर सुरक्षा दलांचे हे आजवरचा सर्वात मोठा आघात मानला जाईल.

नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या सर्वात मोठं ऑपरेशन

दरम्यान, एबीपी माझाला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीप्रमाणे, या ठिकाणी सर्वात जास्त धोकादायक मानला जाणारा आणि सहा कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षल कमांडर 'माडवी हिडमा' नक्षलवाद्यांच्या बटालियन 1 सह घेरला गेला आहे. त्याच्यासोबत बटालियन 1 चा कमांडर 'देवा बरसे सुक्का' आणि नक्षलवाद्यांसाठी शस्त्रांसह सर्व आवश्यक वस्तूंची सप्लाय चेन सतत कायम ठेवणारा 'दामोदर' ही सुरक्षा दलांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या देशातील आजवरच्या सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दल यशस्वी ठरले, तर नक्षलवादावर हा देशातील सर्वात मोठा आघात ठरणार आहे. 

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Sood Spoke On Jantar Mantar Protest: '...तर त्यांना मायेनं उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलणाऱ्या सोनू सूदला नेटकऱ्यांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
'...तर त्यांना मायेनं उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलणाऱ्या सोनू सूदला नेटकऱ्यांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
Shani Sade Sati: दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
Pune Crime News: लहान असताना त्याच्या बापाला संपवलं; आता मुलानं घेतला वडिलांचा बदला, मित्रांसह मिळून धारदार शस्त्राने रात्रीच्या सुमारास...
लहान असताना त्याच्या बापाला संपवलं; आता मुलानं घेतला वडिलांचा बदला, मित्रांसह मिळून धारदार शस्त्राने रात्रीच्या सुमारास...
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Embed widget