एक्स्प्लोर

Akola News: अकोल्यातील सरकारी रुग्णालयात धक्कादायक प्रकार, रुग्णांना नाश्त्यासाठी आलेल्या कांदेपोह्यात सापडलं पालीचं मुंडकं

Akola News: उघड्यावरच्या नाश्त्यामुळे नागरिकांच्या जीवावर उठलाय? चक्क नाश्त्यातल्या पोह्यात मृत 'पालीचं मुंडक' आढळलं, त्यामुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.

अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाच्या नाश्त्यासाठी 
आणलेल्या कांदेपोह्यामध्ये चक्क मृत पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. दरम्यान, मृत पाल आढळल्याचा हा मुद्दा आता अकोल्यात चांगलाच चर्चेत आला आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या क्रमांक 32 वॉर्डमधील दाखल असलेल्या शेख सोहेल या रुग्णाच्या कांदेपोह्याच्या नाश्त्यात हे पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. त्यांनी नाश्त्याच्या पोह्याची प्लेट रुग्णालय बाहेरील 'अग्रवाल' नावाच्या रेस्टॉरंटमधून आणली होती, त्यामध्ये हे पालीचं मुंडकं आढळल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर पोहे खाल्ल्यानंतर रुग्णाला अर्थातच सोहेल'ला मळमळ आणि उलटी झाली होती.

अद्यापपर्यंत रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई नाही

दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवला आहे. मात्र, अद्यापपर्यंत रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई झाली नाही. एकंदरीत या घटनेमुळे आता अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाबाहेर अर्थातच उघड्यावर देण्यात येणारा नास्ता आता रुग्णासह नातेवाईकांच्या जीवावर उठलाय का?, असाच सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळं नागरिकांनी बाहेर उघड्यावर काही खात असाल तर सतर्कता बाळगावी, अन्न अथवा जे काही बाहेरून खाण्यासाठी घ्याल तपासूनच खावे, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आलं आहे. तर सदर व्यक्तीने आपल्याकडून पोहे खरेदी केल्याचा आरोप अग्रवाल रेस्टॉरंटनं फेटाळला आहे.

रुग्णाला मळमळ आणि उलटी झाली

शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या क्रमांक 32 वॉर्डमधील दाखल असलेल्या शेख सोहेल या रुग्णाच्या कांदेपोह्याच्या नाश्त्यात हे पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. त्यांनी नाश्त्याच्या पोह्याची प्लेट रुग्णालय बाहेरील 'अग्रवाल' नावाच्या रेस्टॉरंटमधून आणली होती, त्यामध्ये हे पालीचं मुंडकं आढळल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर पोहे खाल्ल्यानंतर रुग्णाला अर्थातच सोहेल'ला मळमळ आणि उलटी झाली होती. या घटनेनंतर त्या रेस्टॉरंटवरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर सदर व्यक्तीने आपल्याकडून पोहे खरेदी केल्याचा आरोप अग्रवाल रेस्टॉरंटनं फेटाळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget