एक्स्प्लोर

Akola News : दुर्दैवी! पोलीस भरतीच्या सरावासाठी पहाटे उठला; कुलरचा शॉक लागून तरूणाचा जागीच मृत्यू, अकोल्यात हळहळ

Akola News : अकोल्यात कूलरचा शॉक लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अकोल्यातल्या कान्हेरी सरप येथे ही घटना घडली आहे.

Akola News : अकोल्यात कूलरचा शॉक (Shock) लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अकोल्यातल्या कान्हेरी सरप येथे ही घटना घडली आहे. रोहित विठ्ठल बावस्कर असं मृत तरुणाचं नाव आहे. 18 वर्षांचा रोहित हा दररोज पोलीस भरतीसाठी सराव करायचा. अशातच रविवारी सकाळी चार वाजता नेहमीप्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी झोपेतून उठलेल्या रोहितला पायात बूट घालत असताना कुलरचा जबर शॉक लागलाय. त्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मागील वर्षात कुलरचा शॉप लागून जवळपास 9 जणांना मृत्यू झाला होता. या वर्षात कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची ही पहिली घटना समोर आली. त्यामुळे नागरिकांनी कुलर वापरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

सासरच्यांना कंटाळून विवाहितेचा आत्महत्या; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सासरच्या लोकांच्या त्रासामुळे एका विवाहित तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला हे घटना पुसद तालुक्याच्या शेगडी तांडा येथे घडली. सुषमा रामराव राठोड असे मृत महिलेचे नाव आहे. शेतात विहीर खोदायची आहे, त्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरची मंडळी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. अशी तक्रार मृत महिलीच्या वडिलांनी पोलिसात दिली। त्यावरून सासू सासरे यांचेसह या प्रकरनि सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ढाब्यावर राडा; युवकवर चाकूने प्राणघातक हल्ला 

यवतमाळ शहरातपासून जवळ असलेल्या किन्ही येथील हिळवळ ढाब्यावर युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. विजय राठोड असे जखमीचे नाव आहे. हा युवक कामानिमित्त गेला असता, ढाब्यावर असलेल्या एकाने त्याच्याशी वाद निर्माण करून चाकूने हल्ला केला. जखमी विजय राठोड याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. ढाबा हा एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा असल्याने घटनास्थळी येण्यास टाळाटाळ करून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला, असा नातेवाईकांचा आरोप आहे. हिळवळ ढाब्यावर अवैध दारू विक्री केली जाते. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले लोक ठिय्या मांडून राहतात. येथील प्रकार लोकांना माहिती पडू नये यासाठी सिसिटीव्ही कॅमेरे बंद करून ठेवल्याची आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, कराडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार

व्हिडीओ

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, कराडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
Video: पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास भाग पाडले, व्हायरल व्हिडिओने खळबळ
Video: पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास भाग पाडले, व्हायरल व्हिडिओने खळबळ
T20 World Cup 2026: आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, स्कॉटलंडची एंट्री होणार
आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, स्कॉटलंड बांगलादेशच्या जागी खेळणार
Shikhar Dhawan: टीम इंडियाचा गब्बर पुन्हा एकदा 'विदेशी'च्या प्रेमात; साखरपुडा होताच एअरपोर्टवर जोडीने दिसला!
टीम इंडियाचा गब्बर पुन्हा एकदा 'विदेशी'च्या प्रेमात; साखरपुडा होताच एअरपोर्टवर जोडीने दिसला!
Bhiwandi : भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी सेक्युलर पक्षांची एकजूट, ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ स्थापन, महापौरपदावर काँग्रेसचा दावा 
भिवंडीत काँग्रेस, सपा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र, ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ स्थापन, महापालिकेत सत्ता स्थापन करणार
Embed widget