एक्स्प्लोर

Akola Accident News : अकोला जिल्ह्यातील वाघाडी नदीच्या पुलावरून भीषण अपघात; कार थेट खाली कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर

Akola Accident News : अकोल्यात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. यामध्ये चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून पुलाखाली कोसळली आहे. अकोल्यातल्या वाडेगाव बाळापुर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे.

Akola Accident News : अकोल्यात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. यामध्ये चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून पुलाखाली कोसळली आहे. अकोल्यातल्या वाडेगाव बाळापुर रस्त्यावर हा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी आहे. वाहनातील कन्हैयासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45) आणि सुनील शर्मा (वय 45) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नाव आहेत. तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर स्वरूपात जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली  

पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघातात मरण पावलेली व्यक्ती हे बाळापुर शहरातील रहिवासी आहे. दरम्यान, अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपटा नजीकच्या वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली आहे. वाडेगावकडून बाळापुरकडे जात असताना मध्यरात्रीच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलीये... मिळालेल्या माहितीनुसार, पातूर MH 30 ऐ-झेड 7557 क्रमांकाची कार थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली आहे. घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरू केलीय. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकही जमेल होते.  

ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित कपाशी बियाण्याची तस्करी; राज्यातील सर्वात मोठी कारवाई

खरीप हंगाम तोंडावर असताना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉईट चौकामध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून एका ट्रॅव्हल्समध्ये  प्रतिबंधित एचटीबीटी या कपाशी बियाण्याची तस्करी होत होती, अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने थेट कारवाई करत या ट्रॅव्हल्समध्ये शासन मान्यता नसलेले अनधिकृत एचटीबीटी बियाण्याचा एकूण 50 पांढरे कट्टे, प्रति कट्ट्यात 50 पाकीट प्रमाणे 2500 पाकिटे आणि प्रिंटिंग केलेले चार कट्टे जप्त केले आहेत. ज्याची अंदाजीत रक्कम 25 लाख रुपयाचा आढळून आली आहे.  कृषी विभागाकडून हा साठा जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात असून गुजरातच्या अहमदाबादमधून प्रतिबंधित एचटीबीटीच बियाणे राज्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Bharat Gogawale VIDEO : शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Embed widget