1. शिवसेनेचं नीच राजकारण, उद्धवची खेळी कधीच विसरणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात, तर भविष्यात शिवसेनेला फोडाफोडीची किंमत मोजावी लागेल, राज यांचा इशारा https://goo.gl/LxZXcb



  1. शिवसेनेला आता गालावरच टाळी मिळेल, नगरसेवक फोडाफोडी प्रकरणानंतर राज ठाकरे संतापले, प्रत्येकी 5 कोटी देऊन नगरसेवक फोडल्याचाही आरोप https://goo.gl/LxZXcb



  1. 'मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, पोस्टरबाजीतून मनसेचा शिवसेनेवर निशाणा https://goo.gl/LPFcd5



  1. सोशल मीडियावरच्या लिखाणाबाबत भाजप कठोर कायद्याच्या तयारीत, शिवसेना खासदार संजय राऊतांचा गौप्यस्फोट https://goo.gl/vWgfU9



  1. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधातील लेखन पोलीस कर्मचाऱ्याला भोवलं, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा पोलीस अंगरक्षक रमेश शिंदे निलंबित https://goo.gl/1fZDY5



  1. आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नसतं, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांचा पुन्हा एकदा मोदींसह जेटलींवर घणाघात, 'मित्रों' शब्दावरुन टोमणा https://goo.gl/2RhSAu



  1. छगन भुजबळ यांच्यावरील संकट टळून, ते सुखरुप लवकर तुरुंगाबाहेर यावेत, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं शनिदेवाला साकडे https://goo.gl/vqyN58



  1. पंजाबमधील गुरदासपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्नांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणदणीत विजय https://goo.gl/yzRMSp



  1. सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जेवणातून विषबाधा, 15 जणांवर चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु https://goo.gl/4PrUo5



  1. कीटकनाशक फवारणीतील मृतांच्या नातेवाईकांना 10 हजार रुपयांची तत्काळ मदत द्या, यवतमाळमधील शेतकऱ्याचं ‘विरुगिरी’ स्टाईल आंदोलन https://goo.gl/shAv1v



  1. फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर, वर्ध्यातील प्रयोगशील युवा शेतकरी वृषाल पाटील यांची युक्ती https://goo.gl/oCC7pX



  1. ठाण्यात दिवाळीनिमित्त अनोख्या सुवर्ण मिठाईची चर्चा, एका किलोचा भाव तब्बल 12 हजार रुपये, खरेदीसाठी नव्हे, पाहण्यासाठी लोकांची गर्दी http://abpmajha.abplive.in/



  1. अकोला जिल्ह्यात 20 लाख रुपयांचा अवैध फटाक्यांचा साठा जप्त, अकोटमधल्या गोडाऊनवर छापा, मालकाविरोधात गुन्हा दाखल http://abpmajha.abplive.in/



  1. हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते हार्वी विनस्टीन यांची ऑस्कर अकादमीतून हकालपट्टी, 24 पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा विनस्टीन यांच्यावर आरोप https://goo.gl/Pq8jCv



  1. रणजी सामन्यात दुहेरी शतक, रवींद्र जाडेजाचं निवडकर्त्यांना उत्तर, सौराष्ट्रकडून खेळताना जाडेजाने 201 धावा ठोकल्या https://goo.gl/R6saJ8


 


माझा कट्टा : मराठमोळे उद्योजक अशोक खाडे यांच्याशी दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 8 वाजता, @abpmajhatv वर

माझा स्पेशल : स्वप्नांना अग्निपंखांचं बळ देणाऱ्या कलामांची आज 86 वी जयंती, देशभरात वाचन प्रेरणा दिन, पुस्तकांचं गाव भिल्लारमधून माझाचा विशेष कार्यक्रम, पाहा विशेष कार्यक्रम आज रात्री 9 वाजता  @abpmajhatv वर

BLOG:  गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट, सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा एका हरवलेल्या दशकाची डायरी सदरातील ब्लॉग, https://goo.gl/Sy2Nxf

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर