- उत्तर प्रदेशातील औरैयात प्रवासी मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 24 मजुरांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी
- चौथ्या लॉकडाऊनसाठी राज्याकडून केंद्र सरकारला शिफारस, हॉटस्पॉट ठरवण्याच्या अधिकारासह रेल्वे, विमानं आणि दुकानं सुरु करण्याचा प्रस्ताव
- राज्यात आतापर्यंत 6 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त तर; काल दिवसभरात 1576 नवीन कोरोना बाधित
- जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 46 लाखांवर, 17 लाख 50 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त; तर तीन लाख रुग्णांचा मृत्यू
- अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती; वर्षअखेरपर्यंत भारताबरोबर कोरोनाची लस विकसित करण्याचाही दावा
- शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य; केंद्र सरकारकडून कृषीक्षेत्रासाठी 11 मोठ्या घोषणा, कृषी उद्योगाला तात्काळ 1 लाख कोटींचं पॅकेज जाहीर
- कोरोनाचं पॅकेज 'सिरियल' नाही, ‘प्रोमो’ पंतप्रधान दाखवणार आणि अर्थमंत्र्यांनी रोज ‘एपिसोड’ सादर करावा; काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा संताप
- येणारा पावसाळा लक्षात घेत सरकारकडून सुधारीत मार्गदर्शन सुचना; छत्री, रेनकोटचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश
- औरंगाबाद शहरामध्ये अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अवैध वाहतूक; 90 लाखांचा गुटखा जप्त
- ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 3000 पार, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत सर्वाधिक रुग्ण
स्मार्ट बुलेटिन | 16 मे 2020 | शनिवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2020 10:01 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
NEXT
PREV
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -