बॉलिवूडमधील कलाकारांच खरं वय काय?
एबीपी माझा वेब टीम | 05 Oct 2016 06:50 PM (IST)
1
शबाना आझमी आणि बिंदू देसाई 65 वर्ष
2
हेमा मालिनी आणि फरीदा जलाल 67 वर्ष
3
सनी देओल 58 आणि आलोक नाथ 60 वर्ष
4
उदय चोप्रा आणि रोहित शेट्टी 42 वर्ष
5
श्रीदेवी आणि रत्ना पाठक यांच वय 53 वर्ष आहे.
6
नाना पाटेकर आणि ओम पुरी यांंच वय 65 वर्ष आहे.
7
हृतिक रोशन आणि राम कपूर यांच वय 42 वर्ष आहे.
8
बॉलिवूडमधील कलाकारांच वय नेहमीच कमी वाटतं. बॉलिवूडचा किंग खान आणि मिलिंद सोमण यांच वय 50 वर्ष आहे.