कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो...
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2017 08:40 AM (IST)
1
मोस्ट अवेटेड सिनेमा 'बहुबली-2' लवकरच रिलीज होणार आहे. मात्र, बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागात कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाने अनेकांचं डोकं खाजवलं होतं. या प्रश्नाने सोशल मीडियातही मोठा धुमाकूळ घातला होता.
2
'बाहुबली'चा पुढील भाग 'बाहुबली-2' येत्या 28 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
3
सत्यराज म्हणाले की, सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजमौली यांनी सांगितल्यानं कटाप्पानं बाहुबलीला मारलं.
4
हैदराबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सत्यराज यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.
5
मात्र, बाहुबली-2 सिनेमाच्या रिलीजपूर्वीच सिनेमात कटप्पाची भूमिका साकारणारे दाक्षिणात्य अभिनेते सत्यराज यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.