कॅप्टन कूल धोनी सुपरस्टार रजनीकांतच्या भेटीला
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2016 12:38 PM (IST)
1
क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी सध्या आपल्या बायोपिकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचाच एक भाग म्हणून धोनीने सुपरस्टार रजनीकांतची भेट घेतली.
2
धोनीसोबत सुशांतसिंह राजपूतनेही रजनीकांतची भेट घेतली.
3
धोनीचा बायोपिक नीरज पांडे याने दिग्दर्शित केला आहे.
4
या बायोपिकमध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूत मुख्य भूमिकेत दिसेल.
5
धोनीचा बायोपिक 'एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी' लवकरच प्रदर्शित होणार आहे.