अभिनेता वरुण धवन गर्लफ्रेंडसोबत डिनर डेटवर
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 07:33 PM (IST)
1
2
3
4
वरुण-नताशाच्या डिनर डेटचे अजून काही फोटो
5
नताशा वरुणच्या घरी पार्टीवेळीही दिसली होती.
6
वरुण आणि नताशाच्या प्रेमाची चर्चा गेले काही दिवस रंगली आहे.
7
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन नुकताच त्याच्या प्रेयसीसह डिनर डेटवर दिसला आहे.