✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या या तारकांची वास्तवात उंची किती?

एबीपी माझा वेब टीम   |  22 Jul 2016 08:56 PM (IST)
1

बॉलीवूडची सर्वात जास्त हॉट गर्ल सनी लिओनीची उंची ५ फूट ४ इंच आहे.

2

बॉलीवूड सेलिब्रेटींच्या उंचीवरून अनेकजण चकवा खातात. तुम्हाला आपल्या बॉलीवूड स्टार्सची उंची मोठ्या पडद्यावर जास्त वाटत असेल, पण वास्तविक तसे नाही. काजोल-देवगन आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. पण तिची उंची ५ फूट ३ इंच आहे.

3

आपल्या स्मित हास्याने सर्वांचीच मने जिंकणारी जेनिलिया डिसूजा-देशमूखची उंची ५ फूट ७ इंच आहे.

4

यामी गौतमची उंची ५फूट ५ इंच आहे.

5

सर्व जगाची 'धकधक गर्ल' माधूरी दिक्षीत-नेनेची उंची ५ फूट ४ इंच आहे.

6

बॉलीवूडमधील सर्वात जास्त चर्चित चेहरा चित्रांगदा सिंहची उंची ५फूट ६ इंच आहे.

7

गजनी या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या, आसिनची उंची ५ फूट ४ इंच आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या या तारकांची वास्तवात उंची किती?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.