बॉलिवूडच्या 11 सिनेमांनी इंटिमेंट सीन्सच्या सर्व मर्यादा पार केल्या
बॉलिवूडमध्ये 'ए' ग्रेड सर्टिफिकेटचा पहिला सिनेमा 1984 मध्ये प्रदर्शित झाला. या सालातील 'उत्सव' हा सिनेमा Erotic सीन्स म्हणजे कामवासनेला उत्तेजन देणारा होता. या सिनेमात बॉलिवूडची त्याकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने प्रमुख भूमिका साकार केली होती. यामध्ये अभिनेते शशि कपूरही होते.
2011मधील 'रागिनी MMS' सिनेमानेही बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या.
2014 मधील रागिनी 'एमएमएस 2'चीही सर्वाधिक चर्चा झाली. हा भयपट असला तरी बोल्ड सीन्सचे प्रमाण सर्वाधिक होते.
2013 मधीलच 'नशा' या सिनेमातही Eroric सीनस (कामवासना) सर्वाधिक होते. या सिनेमात पुनम पांडे आणि शिवम पाटील मुख्य भूमिकेत होते.
यानंतर 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह स्टोरी' हा सीनेमा बोल्ड सीन्समुळे प्रसिद्ध झाला. वास्तविक 'कामसूत्र' या नावाने अनेक सिनेमे प्रदर्शित झाले, पण 1996 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने इतर सिनेमांना मागे टाकले. या सिनेमात मीरा नायर आणि रेखासारख्या दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकार केल्या.
2012मधील 'जिस्म 2' सिनेमाने बोल्ड सिनेमांच्या यादीत स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण केले. या सिनेमात सनी लिओनी आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत होते.
विवेक अग्निहोत्रीचा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेट स्टोरी'नेही हॉटनेसचे सर्व विक्रम मोडीत काढले.
2004मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गर्लफ्रेण्ड' या सिनेमाने तर बोल्डनेसची व्याख्याच बदलून टाकली.
2013 मधील 'बी.ए. पास'मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका महिलेचे संबंध दाखवले गेले होते. या सिनेमातही इंटिमेंट सीनचे प्रमाण सर्वात जास्त होते.
1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अनुभव' हा सिनेमाही सर्वत्र चर्चिला गेला. या सिनेमात संजीव कपूरसोबत अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं.
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आस्था' सिनेमातही अनेक बोल्ड सीन्स होते. या सिनेमात रेखा आणि ओम पुरी मुख्य भूमिकेत होते.
सध्या बॉलिवूडच्या आगामी 'वजह तुम हो' या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमातील इंटिमेंट सीन्सने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून काही दिवसात लाखोजणांनी हा ट्रेलर यूट्यबवर पाहिला. पण आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा 11 सिनेमांविषयी माहिती देणार आहोत, ज्यांनी इंटिमेंट सीन्सच्या सर्वच मर्यादा पार केल्या.