...अन शाहरूख सलमानच्या 'त्या' गाण्याच्या सेटवर पोहोचला
एका मीडिया रिपोर्टनुसार, सलमानच्या 'सुल्तान' या चित्रपटात शाहरूखच्या चाहत्यांना त्याची एक झलक हावी होती. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान आणि शाहरूखच्या मैत्रीचे किस्से आता आधिकच रंगत आहेत. यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस आधिकच घट्ट होते आहे.
सुलमान खान आणि अनुष्काचा 'सुल्तान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. सलमान आणि शाहरूखच्या चाहत्यांना या चित्रपटात शाहरूखची गेस्ट एन्ट्री हावी होती. पण काही कारणामुळे ते शक्य झाले नाही. पण तरीही शाहरूखने आपला मित्र सलमानला नाराज केले नाही.
शाहरूखने सुल्तानच्या सेटवर पोहोचून अनुष्काची गळा भेटही घेतली.
शाहरूख सलमानच्या या चित्रपटात दिसला नसला तरी, 'बेबी को बेस पसंत है' या गाण्याच्या चित्रिकरणावेळी तो तेथे आवर्जून उपस्थित होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -