✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

हैदराबादमध्ये 'सैराट' झालं जी..

एबीपी माझा वेब टीम   |  26 Jun 2016 04:39 PM (IST)
1

शो संपल्यानंतर मराठी प्रेक्षकांनी सैराटच्या टीमसोबत संवाद साधला. यावेळी सैराटचे सर्वच चाहत्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला होता.

2

आपल्या अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी आर्ची देखील चाहत्यांसोबत थिरकली.

3

सैराटचा आर्ची, परशा आणि सल्या यांनी सैराटच्या शो साठी आलेल्यांनी कलाकारांसोबत डान्सही केला.

4

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यावेळी सैराट सिनेमा लवकरच तेलगूमध्ये बनवणार असल्याचं जाहिर केलं.

5

सैराट लवकरच तेलगू भाषेतही बनवला जाणार आहे. त्यामुळे दक्षिणेतही सैराटचा फिव्हर कायम राहतो का, ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

6

या शोसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि सैराटची टीम यावेळी हजर होती. तेलंगणातील महाराष्ट्र मित्र मंडळाने सैराटच्या टीमला आमंत्रित केलं होतं.

7

हैदराबादः महाराष्ट्राला गेल्या 9 आठवड्यांपासून याड लावणाऱ्या 'सैराट'चा स्पेशल शो आज हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • हैदराबादमध्ये 'सैराट' झालं जी..
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.