थायलंडमध्ये सुष्मिताचा स्पेशल हॉली डे इंस्टाग्रामवर व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2016 10:44 AM (IST)
1
बॉलीवूड स्टार सुष्मिता सेन नुकतीच इंस्टाग्रामवर आली आहे. पण जेव्हापासून तिने इंस्टाग्रामवर एन्ट्री घेतली आहे, तेव्हापासून खुपच धमाल उडवून दिली आहे.
2
ती आपली सुट्टी कशाप्रकारे एन्जॉय करते आहे हे पाहायला मिळेल.
3
तिने थायलंडमध्ये योगा करतानचे पण फोटो शेअर केले आहेत.
4
हा फोटो सुष्मिताच्या लहान मुलीचा आहे.
5
हॉलीडेसाठी तिने थायलंडला पसंती दिली आहे.
6
तिच्या जवळ जाणऱ्यांना आपला चेहरा या गॅगलमध्ये पाहायला मिळेल, असे या फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहले आहे.
7
यावेळी तिने गोल्ड गॅगल घातलेला एक फोटोही शेअर केला आहे.
8
9
नुकतीच आपल्या सुट्टीची माहिती तिने इंस्टावर फोटो शेअर करून दिली.
10
आणि हा फोटो सुष्मिताच्या मोठ्या मुलीचा आहे.
= 10">