सनी लिऑनीची चिमुकली फॅन
सनी आणि तिच्या या चिमुकल्या फॅनची केमिस्ट्रीने तिथे उपस्थितांची मने जिकंली.
जेव्हा जोजोच्या आई-वडिलांनी तिला आपल्याकडे बोलावले, त्यावेळी ती सनीला सोडून येण्यास तयार नव्हती.
शेवटी सनीपासून जोजोला मुश्किलीनी परत बोलवले गेले.
जोजोच केवळ सनीची भेट झाली म्हणून आनंदी नव्हती, तर सनीलाही तिला भेटून अतिशय आनंद झाला.
सनीच्या कडेवर ही चिमुकली अतिशय आनंदी होती.
सनी या चिमुकल्या फॅनचे नाव जोजो असे असून तिच्याशी सनीची भेट MTV च्या स्पिलिट्साविल या शोच्या सेटवर झाली.
सनीने केवळ या चिमुकलीसोबत वेळच घालवला नाहीतर, तिच्यासोबत काही फोटोही काढले.
सनीने आपल्या सर्वात चिमुकल्या फॅनसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सनी लिओनी आपल्या अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये असते. मात्र, तिने यातूनही वेळ काढून काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून तुम्हालाही तिच्या फॅन फॉलोवर्सचा अंदाज येईल.
सनी लिऑनी ही भारतीय अभिनेत्रींमध्ये मातृत्व या विषयावर अतिशय आपुलकीने व्यक्त होते. तिच्या या बोलण्यात किती ओलावा आहे, हे सांगणारे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.