किंग खान शाहरुखची मुलगी दिवाळीनिमित्त पारंपरिक वेशात
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2016 12:02 PM (IST)
1
यावेळी तिने पारंपरिक कपडे परिधान केले होते.
2
3
दिवाळीनिमित्त आयोजित पार्टीत बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
4
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिवाळीनिमित्त अमिताभ बच्चन यांच्या घरी पार्टीसाठी दिसली.
5