दुसऱ्या पार्वतीचेही बिकीनी शूट !
पार्वतीची भूमिका करणाऱ्या पूजा बॅनर्जीच्या बिकिनीवरील फोटोवरून सोशल मिडीयावरुन तिची खिल्ली उडवली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना पूजाने पुन्हा सुट्टीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
याचदरम्यान व्हेकेशननिमित्त परदेशी गेलेल्या पूजा बॅनर्जीचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर झळकल्याने प्रेक्षक तिच्यावर चांगलेच रागावले आहेत. यावर तिने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
'देवो के देव महादेव ' या हिंदी मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर झळकल्याने प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत. पार्वतीची भूमिका करणाऱ्या सोनारिका भदोरीयाने बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद ताजा असतानाच, आता याच मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेची रिप्लेसमेंट असलेली पूजा बॅनर्जीनेही बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्यातून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पण तिने पुन्हा तेच फोटो पुन्हा अपलोड केले होते.
सोनारिका भदोरियाचा बिकिनीतील फोटो सोशल मीडियात झळकल्याने अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे सोनारिकाने आपले ते फोटो तत्काळ सोशल मीडियावरुन हटवले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -