सोनमचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2016 09:04 PM (IST)
1
सोनमने आपले काही स्पेशल फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोनम या नव्या ड्रेसमध्ये वेगळीच पाहायला मिळत आहे.
3
बॉलीवूडची दिग्गज अॅक्ट्रेस सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण इंस्टाग्रामवर व्हायरल झालेले तिचे फोटो आहेत.
4
5
सोनमची या फोटोमधील हेअर स्टाईल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -