✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अभिनेत्री बनण्यापूर्वी या मॉडेलचा इंटरनेटवर धुमाकुळ

एबीपी माझा वेब टीम   |  11 Jul 2016 01:12 PM (IST)
1

2014 मध्ये शोभिता फेमिना मिस इंडियासाठी 2013 सालातील टॉप फायनलिस्टमध्येही सहभागी होती.

2

जीक्यू इंडिया मॅगझिनमधील शोभिताचा हा हॉट लूक

3

एवढेच नाही तर, शोभिता भरतनाट्यम आणि कुचीपुडी सारख्या क्लासिकल नृत्य प्रकारातही निपूण आहे.

4

माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर शोभिता आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबईत आली. मुंबईतील एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड इकॉनॉमिक्समधून पदवी शिक्षण पूर्ण केले

5

शोभिता तीन वर्षांची असताना आपल्या कुटुंबीयांसोबत विशाखापट्टणममध्ये स्थाईक झाली.

6

2014साली जीक्यू इंडिया या मॅनझिनच्या मुखपृष्ठावरही ती झळकली होती.

7

पण त्यापूर्वीच तिने मॅडेलिंग क्षेत्रातही आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते.

8

2013 मधील मिस अर्थ इंडिया शोभिताने त्यानंतर मिस फोटोजनिक, मिस इको ब्यूटीसारखे पुरस्कारही पटकावले आहेत.

9

शोभिताने केवळ चित्रपट क्षेत्रातच नाही, तर इतर क्षेत्रातही आपल्या प्रतिभेने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

10

शोभिता धुलीपालने अनुराग कश्यपच्या 'रमन राघव 2.0' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

11

शोभिता धुलीपालचा जन्म 31 मे 1992 रोजी आंध्र प्रदेशातील तेनालीमध्ये झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • अभिनेत्री बनण्यापूर्वी या मॉडेलचा इंटरनेटवर धुमाकुळ
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.