श्वेता तिवारीच्या मुलीची दर्शील सफारीसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री!
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचं म्हणणं आहे की, तिची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. काही प्रोजेक्टवर सध्या चर्चा सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(सर्व फोटो - इंस्टाग्राम)
पाहा पलकचे खास फोटो
पलकनं काही दिवसांपूर्वीच एक फोटोशूट केलं होतं.
छोट्या पडद्यावरील 'झलक दिखला जा' या रियालिटी शोमध्ये देखील श्वेता तिवारी सहभागी झाली होती. तसंच 'बिग बॉस'चा एका सीजनमधील ती विजेती ठरली होती.
36 वर्षाच्या श्वेता तिवारीनं छोट्या पडद्यावरील 'कसोटी जिंदगी की' या मालिकेतून आपली छाप पाडली.
श्वेता तिवारी म्हणाली की, 'हो पलक सिनेमात पदार्पण करणार आहे. दर्शीलसोबत एका सिनेमासाठी चर्चाही सुरु आहे. अधिकृत माहिती लवकरच देण्यात येईल.'
सुत्रांच्या माहितीनुसार, श्वेताची मुलगी पलक ही 'तारे जमीन पर' सिनेमातील अभिनेता दर्शिल सफारीसोबत ‘क्वीकि’ सिनेमा दिसणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -