श्रीदेवींची शेवटची 30 मिनिटं!
एबीपी माझा वेब टीम | 26 Feb 2018 12:54 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
पण श्रीदेवींची शेवटचे क्षण कसे होते. याबाबतची माहिती समोर येत आहे.
13
या सर्व प्रक्रियेनंतर विमानतळावर इमिग्रेशन आणि कस्टम विभाग आपली कारवाई करतील, त्यानंतर त्यांचं पार्थिव मुंबईला आणलं जाणार आहे.
14
शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकणार आहे.
15
प्राथमिक माहितीनुसार श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती आहे. मात्र त्याला अजूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
16
अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज दुपारी २ नंतर मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.