दीपिका झळकली 'पेपर'च्या कव्हरपेजवर, फोटोतून कुणाला दिलंय उत्तर..
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2016 03:52 PM (IST)
1
2
3
4
5
पेपर मॅगझीनच्या कव्हरपेजवरील या फोटोत दीपिकाने फूल स्लीव ब्लॅक टॉप घातला आहे.
6
पेपर हे अमेरिकेतील फॅशन आणि लाईफस्टाईल मॅगझीन आहे. सप्टेंबरच्या कव्हरपेजवर भारतीय अभिनेत्री दीपिका पादूकोणचा फोटो झळकला आहे. या फोटोतून दीपिकाने किमला उत्तर दिलंय की केवळ न्यूड फोटो काढून कुणी हॉट होत नसतं
7
आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोसेशनमुळे किम करदाशिया सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. गेल्याच वर्षी पेपर या अमेरिकन मॅगझीनसाठी तिने हॉट फोटोसेशन केले होते.