अखेर सलमानच्या लग्नाचा संस्पेंस संपला, तारीखही निश्चित?
युलिया सलमानच्या कुटुंबाच्या अत्यंत जवळ असल्याचं बोललं जातं. मात्र आता लग्नाच्या अधिकृत घोषणेकडं चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान सलमानच्या लग्नाबाबत अजून कसलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सलमानने लवकरात लवकर लग्न करावं, अशी आईची इच्छा आहे. त्यामुळेच सलमानने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.
सलमान 37 वर्षीय यूलिया वंतूर हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार, अशी माहिती आहे.
'सुलतान'च्या शुटिंग दरम्यान युलिया आणि सलमानची आई दोघी एअरपोर्टवर सोबत दिसल्या होत्या.
लग्न सोहळ्यासाठी मित्र आणि परिवार असे केवळ 15 ते 20 लोक उपस्थित असणार आहेत.
18 नोव्हेंबरला सलमानच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. या दिवशी सलमान लग्न करणार, असं त्याने स्वतः जाहीर केलं होतं.
दिल्ली टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे. दिल्ली टाईम्सच्या सुत्रांच्या माहितीनुसार सलमानने 29 ऑगस्ट रोजी एका पार्टीत 18 नोव्हेंबर रोजी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाचा संस्पेंस अखेर संपला आहे. सलमानने लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -