सलमान माझा लहान भाऊ, आमच्यात कोणताही वाद नाही: संजय दत्त
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2016 11:03 AM (IST)
1
संजय दत्तः जन्म तारीख, 29 जुलै 1959, वयः 57 वर्षे
2
संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा संपवून बाहेर आल्यापासून सलमान आणि संजय दत्त या दोघांची भेट झाली नाही. त्यामुळे या दोघांच्यात वाद धुमसतो आहे, अशाप्रकारचे कायस बांधले जात होते.
3
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा दबंग भाईजान सलमान आणि संजय दत्त या दोन दिग्गज कलाकारांमध्ये वाद धुमसत असल्याच्या बातम्या होत्या. मात्र, या बातम्यांचे खंडन करून सलमान आपल्या लहान भावासारखा आहे. पण कामामुळे आमची भेट कमी होते, असे स्पष्टीकरण संजय देत यांनी दिले.