धूम ४ मध्ये सलमान खान निगेटिव्ह भूमिकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2016 06:12 PM (IST)
1
धूम ४ मध्ये सलमान खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मात्र, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावाची अद्याप निश्चिती झाली नाही.
3
पण काहींच्या मते या चित्रपटाचे शूटिंग दक्षिण अमेरिकेत होणार आहे.
4
मीडिया रिपोर्टनुसार, धूम-४ चे शूटिंग उत्तर अमेरिकेत होणार आहे.
5
सलमान खानच्या सुलतान या आगामी चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
6
सल्लू मियाँच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. धूम ४ चित्रपटामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -