ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

Election Results 2024

MAHARASHTRA  (177/288)To Win - 145
101
BJP+
70
INC+
06
OTH
JHARKHAND  (71/81)To Win - 41
35
BJP+
29
JMM+
07
OTH
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • करमाळा सैराटमय, 'सैराट' टीमचं जंगी स्वागत

करमाळा सैराटमय, 'सैराट' टीमचं जंगी स्वागत

एबीपी माझा वेब टीम Updated at: 29 Jun 2016 08:58 PM (IST)
1

सैराटमय करमाळा

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

यावेळी आर्चीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

3

सैराटचे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल देखील यावेळी उपस्थित होते.

4

मात्र अशातही तुफान प्रतिसादात प्रेक्षकांनी सैराटच्या संपूर्ण टीमचा कौतुकसोहळा पार पडला.

5

अचाट प्रेक्षकांवर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.

6

आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

7

हजारो रसिका प्रेक्षकांच्या उपस्थितीत यावेळी टीम सैराटमधील कलाकारांचा सत्कारही करण्यात आला.

8

आर्ची आणि परशाला पाहण्यासाठी हजारो तरुणांनी हजेरी लावली.

9

शेकडो प्रेक्षकांच्या गर्दीतून मार्ग काढत मोठ्या गाजावाजात सैराटच्या संपूर्ण टीमचं करमाळावासीयांनी दमदार स्वागत केलं.

10

आर्ची, परशा आणि नागराज मंजुळे यांच्या स्वागतासाठी अवघा करमाळा बॅनरने सजला होता.

11

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या सैराट सिनेमाची टीम सोलापूरमधील करमाळ्यात दाखल झाली. करमाळातील प्रेक्षकांनी कलाकारांना पाहून एकच जल्लोष केला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.