✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

परशा आणि सुलतानची भेट

एबीपी माझा वेब टीम   |  05 Jul 2016 09:54 AM (IST)
1

मात्र आकाश आणि सलमानच्या भेटीचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

2

(फोटो ट्विटर)

3

'सैराट'च्या टिमने कपिलच्या कार्यक्रमात चांगलीच धम्माल केली होती.

4

आकाश आणि सैराटची टीम नुकतीच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसली होती. सैराटने बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील भूरळ पाडली आहे.

5

आकाश सध्या महेश मांजरेकर यांच्या सिनेमात काम करत आहे.

6

'सैराट'फेम आकाश ठोसर अर्थात परशाची नुकतीच सुपरस्टार सलमान खानसोबत भेट झाली.

7

सलमान खानने देखील सैराट सिनेमाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर दोघांनी भेट घेतली असावी असा अंदाज लावला जात आहे.

8

दोघांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • परशा आणि सुलतानची भेट
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.