सैफच्या बर्थडे पार्टीत कोणाकोणाची उपस्थिती?
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 11:48 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
सैफने आपला 46 वा वाढदिवस मुंबईतील बांद्रामधील घरी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी सैफच्या कुटुंबातील सर्वच उपस्थित होते. यावेळी सैफचा मुलगा इब्राहिम, मुलगी सारा, करीना कपूर-खान, करिश्मा कपूर, शर्मिला टॅगोर, सोहा अली खान आणि कुणाल खेमू आदी उपस्थित होते.
14
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सैफ अली खानने आज 46 व्या वर्षात पदार्पण केले. 16 ऑगस्ट 1970 रोजी पटौदी घराण्यात सैफचा जन्म झाला. सैफचे वडील नवाब अली खाँ पटौदी प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. तर त्याची आई शर्मिला टॅगोर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
15
सैफची बहीण सोहा अली खान आणि कुणाल खेमू
16
सैफच्या बर्थडे पार्टीत उपस्थित असलेली मुलगी सारा
17