✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटीलबद्दलच्या रंजक गोष्टी

एबीपी माझा वेब टीम   |  17 Oct 2016 12:39 PM (IST)
1

1978च्या जैत रे जैत आणि भूमिका, 1981 साली उंबरठा, 1982 साली चक्र, 1983 मध्ये बाजार, 1985 मध्ये आज की आवाज या सिनेमांसाठी फिल्मफेअरनेही स्मिता पाटील यांना गौरवलं गेलं आहे.

2

1977 साली भूमिका आणि 1980 मध्ये चक्र या चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

3

आपल्या सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली स्मिता पाटील गंभीर भूमिकांमध्ये जास्त रमली.

4

5

आपल्या करिअरची सुरुवात स्मिताने अरुण खोपकरांच्या डिप्लोमा या सिनेमापासून केली. स्मिता पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

6

स्मिता पाटील यांच्या करिअरमध्ये भूमिका, मंथन, मिर्च मसाला, अर्थ, मंडी, निशांत तसंच नमक हलाल आणि शक्तीसारख्या सिनेमांचा वाटा मोलाचा आहे.

7

तिच्या सशक्त अभिनयाची छाप उंबरठा, भूमिका, जैत रे जैत, निशांत, मंथन आदी चित्रपटांनी प्रेक्षकांवर पाडली आहे.

8

9

10

अभिनेता राज बब्बरसोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. राज बब्बर विवाहित असूनही स्मिता पाटीलशी लग्न करण्यास तयार झाले. यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला.

11

आपल्या 10 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या आहेत.

12

अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज वाढदिवस आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटीलबद्दलच्या रंजक गोष्टी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.