प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड दुसऱ्या तरुणीसोबत डेटवर?

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज जाहीर कार्यक्रमातही दु:ख व्यक्त करताना दिसत होता. पण आता त्याला आयुष्याची नवी जोडीदार भेटली आहे.
नुकताच तो जुहूमधील एका पार्टीत एका मुलीसोबत पार्टी ऐन्जॉय करताना दिसला.
राहुलची ही नवी गर्लफ्रेंड कोण आहे याचा अद्याप उलगडा झाला नाही. मात्र तो त्याच मुलीसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसला आहे
प्रत्युषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून त्याचे कुटुंबीय सावरले नाहीत. पण तिच्या बॉयफ्रेंडला मात्र तिचा विसर पडलेला दिसतो आहे.
प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा राहुलवर आरोप लावण्यात आला होता. पण आता त्याच राहुलच्या आयुष्यात एक नवी तरुणी आली आहे.
प्रत्युषाच्या मृत्यूवर शोक व्यक्त करणारा राहुल झटक्यात बदलेल याची अपेक्षाही कुणी केली नसेल.
प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज जाहीर कार्यक्रमातही दु:ख व्यक्त करताना दिसत होता. पण आता त्याला आयुष्याची नवी जोडीदार भेटली आहे.