सलमान खानच्या 'ट्यूबलाईट'च्या सेटवरील फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2016 12:06 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
कबीर खान आणि सलमानचे 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरले आहेत.
8
बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खानचा हा सिनेमा आहे. सलमानसोबतचा हा तिसरा सिनेमा आहे.
9
चीनी अभिनेत्री झूझू सलमानसोबत काम करताना दिसेल.
10
सलमानची या सिनेमातील भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
11
सलमान खान साध्या वेशात फिरताना दिसला आहे.
12
अभिनेता सलमान खान सध्या मनालीमध्ये त्याच्या आगामी 'ट्यूबलाईट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी कबीर खानने सलमानचा जवानाच्या वेशातला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.