शाहरुख, सलमान की आमीर, बंपर ओपनिंगमध्ये कोण पुढे?
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2016 09:34 AM (IST)
1
शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू ईयर' सिनेमाने पहिल्याच दिवशी 44.97 कोटींची बंपर कमाई केली होती. पहिल्या दिवशी एवढी कमाई करण्याचं रेकॉर्ड शाहरुखच्या नावावर आहे.
2
'सुलतान'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 37.20 कोटींची कमाई केली आहे.
3
'सुलतान' ची पहिल्या दिवशीची कमाई 36.54 कोटी एवढी आहे.
4
सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' ने पहिल्या दिवशी 40.35 कोटींची कमाई केली होती.
5
पीकेः 303 कोटी
6
हृतिक रोशनचा सुपरहिट सिनेमा 'क्रिश 3' ने रिलीजनंतर चौथ्या दिवशी 35.91 कोटींची कमाई केली होती.
7
'सुलतान' सिनेमा रिलीज झाल्यानंतर बंपर ओपनिंग करणारा हा बॉलिवूडचा पहिलाच सिनेमा असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
8
धूम 3: 170 कोटी
9
'बजरंगी भाईजान'ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 38.75 कोटींची कमाई केली होती.