करीना कपूरचं बेबी बम्पसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
पाहा फोटो
5
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये करीनानं फोटोशूट केलं होतं.
6
नुकतीच करीना लक्सच्या पुरस्कार सोहळ्यासाठी गेली होती.
7
8
9
10
तसंच रॅम्पवर मी एकटी नसून आम्ही दोघं आहोत असंही ती म्हणाली.
11
फॅशन डिझायनर सव्यसाचीसोबत हे आपलं पहिलंच रॅम्पवॉक असल्याचं करीनानं सांगितलं.
12
आपल्या होणाऱ्या बाळासोबत हे पहिलंच रॅम्पवॉक असल्याचंही करीनानं म्हटलं होतं.
13
लॅक्मे फॅशन वीकमध्ये करीनानं रॅम्पवॉक केला होता. त्यानंतर तिनं हा आपल्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचंही म्हटलं होतं.
14
करीना आई बनण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यामुळे तिनं बेबी बम्पसोबत फोटोशूट केलं आहे.
15
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर लवकरच आई हाेणार आहे. त्यामुळे करीनानं बेबी बम्पसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -