मलायका अरोराच्या पार्टीत करीनाची बेबी बम्पसोबत हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2016 08:38 AM (IST)
1
स्पामधून सेशन केल्यावर तीनं कॅमेरासाठी पोझ दिली.
2
नुकतीच करीना कपूर मलायका अरोरासोबत कॅमेरामध्ये कैद झाली होती.
3
आपल्या कारनं सैफसोबत करीना पार्टीत दाखल झाली.
4
मलायका अरोराच्या या पार्टीमध्ये सैफ अली खानही दिसला.
5
करीना कपूर लवकरच आई होणार आहे. मात्र या काळातही ती बाहेर फिरत पार्टीमध्ये दिसली आहे.
6
मलायका अरोरानं ही पार्टी आयोजित केली होती.
7
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नुकतीच एका पार्टीमध्ये दिसली आहे.