करीना-सैफच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन
लॅक्मे फॅशन वीकमध्ये करीनानं रॅम्पवॉक केला होता. त्यानंतर तिनं हा आपल्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचंही म्हटलं होतं.
करीनानं बेबी बम्पसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केलं
दरम्यान, गरोदर असूनही करीना कपूरने कामातून ब्रेक घेतलेला नव्हता.
सैफला अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.
दोन मुलांचा वडील असलेल्या सैफ आणि करीनाचं हे पहिलंच अपत्य आहे.
त्यावर ‘आम्हाला अद्यापही आमच्या होणाऱ्या बाळाचं लिंग माहित नाही,’ असंही सैफने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.
त्याआधी करिना आणि सैफने लपून छपून गर्भलिंग परीक्षण केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता.
ती अनेकदा शूटिंग करत होती. तसंच ती अनेक पार्टींमध्येही दिसत होती.
आज सकाळी 7.30 वाजता करीनाने मुलाना जन्म दिला.
डिसेंबर महिन्यात करिनाला बाळ होणार असल्याची माहिती दिली होती.
जुलै महिन्यात सैफने आपण पिता होणार असल्याची घोषणा केली होती.
बाळ आणि बाळंतिणीची तब्येत सुखरुप आहे.
अभिनेत्री करीना कपूरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे.