✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पाकिस्तानी कलाकारांना विरोध करुन दहशतवाद थांबणार नाही : करण जोहर

एबीपी माझा वेब टीम   |  25 Sep 2016 05:57 PM (IST)
1

2

3

4

5

'ऐ दिल है मुश्किल'चं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे.

6

कलाकारांना धमकावून दहशतवाद संपणार नाही, तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठोस भूमिका घ्यावी असं करणनं म्हटलं आहे.

7

मनसेकडून पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खानला भारत सोडण्याची धमकी दिल्यानंतर करणने प्रतिक्रिया दिली आहे.

8

बॉलिवूडमधील निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने कलाकारांना घालवून दहशतवाद थांबणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

9

पाकिस्तानी कलाकारांनी काम केलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनालाही विरोध केला होता.

10

काश्मीरमधील उरीत पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यास बजावलं होतं.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • पाकिस्तानी कलाकारांना विरोध करुन दहशतवाद थांबणार नाही : करण जोहर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.