...या सेलिब्रेटीने केली, स्वत:च्याच अंत्यसंस्काराची व्यवस्था
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2016 11:06 PM (IST)
1
त्याने स्वत:ला श्रद्धांजली देण्यासाठी बनवलेल्या होलोग्राममध्ये त्याच्या 3D फोटोंचे संकलन करण्यात आले आहे. यासाठी तो एक करार करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
2
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीत क्षेत्रात आपले नाव अजरामर करण्यासाठी जस्टिनने आपल्या मृत्यू पूर्वीच स्वत: ला श्रद्धांजली देण्याची सोय केली आहे.
3
डेली मिररने दिलेल्या बातमीनुसार, लव्ह यूअर सेल्फसारखे प्रसिद्ध गाणे गायलेल्या 22 वर्षीय बीबरने आपल्या मृत्युपूर्वीच अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करून ठेवली आहे. त्याच्या पश्चात चाहत्यांना गाणे ऐकता यावे यासाठी 3D होलोग्रामचीही व्यवस्था करून ठेवली आहे.
4
दिग्गज संगितकार प्रिंस आणि डेव्हिड बोवी यांच्या निधनाने व्यथित झालेल्या जस्टिन बीबर या केनेडीन पॉप स्टारने स्वत: च्याच अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे.