अँजेलिना जोलीच्या घटस्फोटित नवऱ्याची नवी गर्लफ्रेण्ड कोण?
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता तसेच चित्रपट दिग्दर्शक ब्रॅड पिट या दोघांनीही नुकताच रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर पिट पुन्हा एकदा प्रेमात असल्याचे वृत्त आहे.
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर गार्नरने पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आपण अँजेलिना जोलीचा एक्स बॉयफ्रेण्ड ब्रॅड पिटसोबत डेट करत असल्याचे सांगितले.
सर्व फोटो: इंस्टाग्राम
तिचे हे स्मित हास्य आपल्या मैत्रिणीपर्यंत जोईपर्यंत तसेच होते.
तेव्हा गार्नरने स्मित हास्य करुन होकार दिला.
एका पत्रकाराने तिला विचारले की, तू ब्रॅड पिटसोबत डेट करतेस का?
ब्रॅड आणि मी सध्या दोघेही डेट करत असल्याचे गार्नरने यावेळी सांगितले.
एसशोबिज डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, लॉस एंजेल्समधील ब्रेंटवूडमध्ये गार्नरला तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल विचारले असता, तिने हे उत्तर दिले.
एसशोबिज डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, लॉस एंजेल्समधील ब्रेंटवूडमध्ये गार्नरला तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल विचारले असता, तिने हे उत्तर दिले.
गार्नर हीदेखील हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आणि तिचा पती अभिनेता बेन एफ्लेक यांनी या वर्षीच्या सुरुवातीला वेगळे होण्याचा निर्णय घेतला.