मी कधीच डेटवर गेले नाही: प्रियंका चोप्रा
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2016 11:39 PM (IST)
1
प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या अफेअरवर बोलणे टाळते. पण हॉलीवूडमध्ये यश मिळाल्यानंतर आपण कधीही डेटवर गेले नसल्याचे तिने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
2
प्रियंकाचे नाव यापूर्वी शाहिद कपूर आणि हरमन बावेजासोबत जोडण्यात आले होते.
3
ती म्हणाली की, तुमचे ज्या व्यक्तीवर प्रेम असते. त्याच्याशी तुम्ही कमिटेड असता. पण डेटिंगबाबत तुम्ही कमिटेड नसता. त्यामुळे मीही कधी डेटवर गेले नाही.
4
ती यावर भाष्य करताना म्हणाली की, ''भारतात डेटवर जाण्याची पद्धत नसल्याने, अफेअर असूनही डेटवर कधी गेले नाही.''
5
क्वांटिकोच्या एक्ट्रोनने 'इस्टाइल पत्रिका'मध्ये तिची मुलाखत प्रकाशित झाली. यामध्ये तिने आपल्या अफेअर संदर्भात भाष्य केले.