बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी आता अशी दिसते
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2016 10:06 PM (IST)
1
राणी पूर्वी काहीशी अशी दिसत होती.
2
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने राणी मुखर्जीने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
3
राणी मुखर्जीने बऱ्याच काळापासून चित्रपट क्षेत्रापासून लांब राहणे पसंत केले आहे.
4
नुकतीच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी मुंबई विमानतळावर दिसली. लग्नानंतर तिने चित्रपट क्षेत्रापासून चार हात लांबच राहणे पसंत केले. मात्र, तिचे मुंबई विमानतळावर फोटो काढण्यात आले, त्यावेळचे फोटो पाहून तुम्हालाही अश्चर्याचा धक्का बसेल.
5
मात्र, सध्या राणी मुखर्जी काहीशी अशी दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे.