...म्हणून अनुष्काला पांढऱ्या रंगाचा फोबिया
अनुष्काचा 'ए दिल है मुश्किल' आणि 'फिलौरी' हे आगामी सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
''नव्या शॅम्पूच्या वापरामुळे मी आता आनंदाने पांढऱ्या रंगाचे टॉप किंवा ड्रेस परिधान करु शकते.'' असे ती सांगते.
''सततचा प्रवास आणि बदलतं हावामान यामुळे केसांवर परिणाम होऊन, केस गळती वाढली होती. तसेच केस गळतीमुळे आत्मविश्वासही डळमळीत होत होता.''
तिने सांगितले की, ''या उत्पादनाच्या वापराआधी तिचे केस गळतीचे प्रमाण प्रचंड होते.''
अनुष्का सांगते की, ''एका पाठोपाठ एक शूटिंगचा अर्थ केस गळतीचे वाढतं प्रमाण.''
पॅंटीनची ब्रॅण्ड अम्बॅसिडर असलेल्या अनुष्काने आपल्या ब्रॅण्डच्या नव्या उत्पादनांची नुकतीच एक जाहिरात शूट केली. या जाहिरातीद्वारे तिने सर्व मुलींना 14 दिवसात केस गळतीपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगितला.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माच्या मते, केस गळतीचा काळ तिच्यासाठी अतिशय वाईट काळ आहे. केस गळतीमुळे ती पांढऱ्या रंगाचे टॉप किंवा ड्रेस परिधान करणे टाळते.