✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

रणवीरसोबतच्या दुराव्यावर दीपिका म्हणते..

एबीपी माझा वेब टीम   |  22 Jun 2016 10:44 PM (IST)
1

रणवीर त्याच्या 'बेफिक्र' या आगामी सिनेमात जवळपास 23 किसिंग सीन देणार असल्याचं बोललं जात आहे. यावरही दीपिकाला विचारण्यात आलं.

2

रणवीर हा माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहे, तो कधीच बदलणार नाही, तो माझ्यासाठी नेहमी खास राहील, असं दीपिकाने सांगितलं.

3

पडद्यावर किंवा पडद्यामागेही रणवीर आणि दीपिका नेहमीच धमाल करत असतात. मात्र सध्या दोघांच्या या धमालीमध्ये चांगलाच खंड पाडला आहे. यामुळेच दोघांचं ब्रेकअप झालं असल्याच्या अफवाही व्हायरल होत आहेत. दिपीकाने आपलं स्पष्टीकरण देऊन या चर्चांना पूर्ण विराम दिलाय, असंच म्हणावं लागेल.

4

दीपिका xxx सिनेमाच्या शुटिंगमधून नुकतीच भारतात आली आहे. मात्र यावेळीही रणवीर आणि दीपिकाची भेट होऊ शकलेली नाही. कारण रणवीर सध्या पॅरिसमध्ये 'बेफिक्र'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

5

रणवीरचा ड्रायव्हर दीपिकाला घेण्यासाठी गेला असता त्याने दीपिकाला 'भाबीजी' म्हणून हाक मारल्याची बातमी व्हायरल होत आहे.

6

बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंह ही बॉलिवूड मधील सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणून ओळखली जाते. दीपिका आणि रणवीरची केमिस्ट्री चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. मात्र त्यांच्या मैत्रीत सध्या खंड पडला असल्याची चर्चा आहे.

7

स्क्रिप्टच्या डिमांप्रमाणे कलाकाराला काम करावं लागतं, त्यामुळे रणवीरच्या किसिंग सीनमुळे मला कसलीही हरकत नाही, असं दीपिकाने सांगितलं.

8

दीपिका आणि रणवीर दोघे नेहमीच एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. पण नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगाची जोरदार चर्चा होत आहे, ज्यामुळे दोघांची रिलेशनशीप जवळपास घट्ट झाली असल्याचं सिद्ध होतं.

9

दीपिकाला नुकताच याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दीपिकाने आश्चर्यकारक उत्तर दिलं, जे त्यांच्यातील नात्याबद्दल बरच काही सांगून जातं.

10

दीपिका सध्या xxx या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे दीपिका शुटींगमध्ये व्यस्त आहे. तर रणवीर त्याच्या आगामी 'बेफिक्र' या सिनेमाच्या शुटींगसाठी पॅरिसला गेलेला आहे. दोघांचंही व्यस्त वेळापत्रक त्यांच्या मैत्रीतला दुरावा असल्याचं बोललं जात आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • रणवीरसोबतच्या दुराव्यावर दीपिका म्हणते..
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.