इंस्टाग्रामवर दीपिकानं शेअर केलं फिटनेस फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2016 02:42 PM (IST)
1
फोर्ब्ज इंडियाच्या 2016 मधील टॉप 100 सेलिब्रिटी लिस्टमध्ये दीपिका आठव्या क्रमांकावर आहे.
2
30 वर्षांची दीपिका करिअरमध्ये सफलतेच्या शिखरावर आहे.
3
या फोटोंच्या माध्यमातून दीपिकानं आपला फिटनेसही दाखवला आहे.
4
फोटोशूटमध्ये दीपिकानं वेगवेगळ्या पोझ देत सुंदर फोटो काढले आहेत.
5
दीपिकानं सेल्फ मॅगझीनसाठी हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये दीपिकानं संदेशही लिहिले आहेत.
6
लवकरच ती ‘XXX: the return of xander cage’ या सिनेमात दिसणार आहे. या हॉलिवूड सिनेमात ती विन डिझेलसोबत काम करताना दिसेल.
7
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणनं इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.