✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यचे पहिले फोटो

एबीपी माझा वेब टीम   |  06 Sep 2016 09:40 AM (IST)
1

तुषारचे वडिल आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रही लक्ष्यच्या येण्याने खूप आनंदी आहेत.

2

लक्ष्य माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दांमध्ये वर्णन करु शकत नाही. लक्ष्यच्या येण्याने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मला मिळाला आहे, असंही तो म्हणाला.

3

मी बाप बनून खूप आनंदी आहे. बऱ्याच दिवसांपासून बाप बनण्याचं माझं स्वप्न होतं जे पूर्ण झालं आहे, असंही त्याने म्हटलं होतं.

4

27 जून रोजी सरोगसीच्या माध्यमातून तुषार बाप झाला होता. त्याने सरोगसीचा पर्याय निवडून सिंगल पॅरेंट होण्याचा निर्णय घेतला आहे.

5

तुषारने आपल्या मुलाचं नाव लक्ष्य ठेवलं आहे. गॅलरीमध्ये लक्ष्यला घेऊन फिरताना त्याचे फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.

6

तुषार कपूरच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. तुषारच्या मुलाचा पहिला फोटो समोेर आला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यचे पहिले फोटो
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.