'सुलतान'च्या रिलीजवेळी सलमानच्या चाहत्यांचा जल्लोष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jul 2016 06:18 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
ढोल ताशाच्या गजरात सलमानच्या चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
5
वडाळ्यातील सलमानच्या चाहत्यांनी सुलतानच्या रिलीजवेळी चित्रपटगृहा बाहेर एकच जल्लोष केला.
6
हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या सलमानच्या काही चाहत्यांनी निळ्या रंगातील टी शर्ट परिधान केला होता. यावर Being Sultan Fan असे लिहले होते.
7
सुलतानच्या रिलीजवेळी सलमानच्या चाहत्यांनी केक कापून आपला आनंद व्यक्त केला.
8
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित 'सुलतान' हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. यावेळी सलमानच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -