डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी बाप्पाचं आगमन, दर्शनाला सेलिब्रिटींची हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2016 12:05 PM (IST)
1
2
3
4
5
एकता कपूरनेही बाप्पाच्या दर्शनासाठी मनिषच्या घरी हजेरी लावली.
6
अभिनेत्री लारा दत्ता आणि उर्मिला मातोंडकरने मनिषच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
7
करिष्मालाही फोटो काढायचा मोह आवरता आला नाही.
8
अभिनेत्री करिष्मा कपूरनेही मनिषच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.
9
यावेळी जेनेलियाला फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही.
10
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मनिषच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी सेल्फीही काढला.
11
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही मनिषच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
12
प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी त्याच्या घरी हजेरी लावली. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोबतच करण जोहरनेही बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.