बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट'ला या दाक्षिणात्य सिनेमाची टक्कर!
किक (2014)- 83.83 कोटी (शुक्रवार-रविवार)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘दुवदा जगन्नाथम’ने वर्ल्डवाईड 65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ट्यूबलाईटने भारतातच 64 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
सुलतान (2016)- 105.53 कोटी (बुधवार-रविवार)
सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमा बॉक्स ऑफिसवरची कमाई फारशी चांगली झालेली नाही. सिनेमा रविवारी चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सिनेमाने सपशेल निराशा केली. ‘ट्यूबलाईट’ने शुक्रवारी 21.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शनिवारी सिनेमाची कमाई 21.17 कोटी होती. तर रविवारी सिनेमाला जवळपास 22 कोटी कमावता आले. त्यामुळे सलमानच्या ट्यूबलाईटने तीन दिवसात सुमारे 64 कोटी कमावले.
ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सिनेमांपैकी सर्वात कमी कमाई करणारा ट्यूबलाईट हा पहिलाच सिनेमा आहे. आतापर्यंत ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सिनेमांनी पहिल्या तीन दिवसात विक्रमी कमाई केली होती.
एक था टायगर (2012) 100.16 कोटी (बुधवार-रविवार)
‘दुवदा जगन्नाथम’मध्ये अल्लू अर्जुन, पुजा हेगडे, राव रमेश, सुब्बाराज आणि मुरली शर्मा यांची भूमिका आहे.
ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेले सिनेमे आणि कमाई : बॉडीगार्ड (2011)- 88.75 कोटी (बुधवार-रविवार)
बजरंगी भाईजान (2015)- 102.60 कोटी (शुक्रवार-रविवार)
‘ट्यूबलाईट’ने शुक्रवारी 21.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शनिवारी सिनेमाची कमाई 21.17 कोटी होती. तर रविवारी सिनेमाला जवळपास 22 कोटी कोटी कमावता आले. त्यामुळे सलमानच्या ट्यूबलाईटने तीन दिवसात सुमारे 64 कोटी कमावले.
‘ट्यूबलाईट’ला बॉक्स ऑफिसवर दक्षिणेकडील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा सिनेमा ‘दुवदा जगन्नाथम’कडून जोरदार टक्कर मिळत आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या सिनेमाने तीन दिवसात 65 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -