नागपुरात जॅकलिन, वरुण आणि जॉनचं 'झिंगाट'
शिवाय 'हाऊसफुल 3' सिनेमाच्या प्रमोशनवेळी अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनी सैराटच्या गाण्यावर ठेका धरला होता.
माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुखने चाहत्यांना झिंगाट केलं होतं
जॅकलिनने सैराटच्या गाण्यावर आपल्या चाहत्यांना याड लावलं.
वरुण धवन आणि जॉनने ताल धरल्यानंतर चाहत्यांची फोटो काढण्यासाठी झुबड उडाली होती.
सैराट सिनेमाची क्रेझ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही पोहचली आहे. त्यातच बॉलिवूडच्या अभिनेत्यांनाही याची भूरळ पडली आहे.
यावेळी तिघेही सैराटच्या गाण्यावर चांगलेच थिरकले.
वरुण धवन आणि जॉन अब्राहमने सैराटच्या गाण्यावर तरुणाईला चांगलंच झिंगाट केलं.
नागपूरात काल बॉलिवूड स्टार वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिझ आणि जॉन अब्राहम यांनी आगामी 'ढिशूम' सिनेमाचं प्रमोशन केलं.
'ढिशूम'च्या टीमने नागपूरच्या तरुणाईसोबत झिंग झिंग झिंगाट केलं
यापूर्वीही सैराटचे स्टार रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर कपिलच्या शोमध्ये झळकले होते.
सैराट सिनेमाने सर्वांनाच 'याड' लावलं आहे. तसंच सैराट सिनेमा हा हिंदी शो मध्येही झळकू लागला आहे. सैराटची गाणी बॉलिवूड सिनेमांच्या प्रमोशनचा फंडा बनली आहेत.